जिल्ह्यात आज १०८ कोरोनाबाधितांची वाढ कोरोनाच्या रुग्णांची संख्या १७४१२ वर

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १०८ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १७४१२ वर जाऊन पोहचली आहे. 

आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या १७४१२ कोरोनाबाधितांपैकी १२८३३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आजपर्यंत एकूण ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४०१७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
शहरात ८७ रुग्ण वाढले
शहरात ८७ रुग्ण वाढले आहेत. त्यात एन अकरा, दीपनगर-१, गजानननगर-१, इतर -२, नागेश्वरवाडी -१, हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी-१, दिशा संस्कृती, पैठणरोड-१, एन सात, पोस्ट ऑफिस जवळ-१, पारिजात नगर, जयभवानीनगर, सिडको-१, भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड-१, संग्रामनगर, सातारा परिसर-४, शिवाजीनगर-२, श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको-१, चोपडे वसती, सातारा परिसर-१, सह्याद्रीहिल, शिवाजीनगर-२, गणेश कॉलनी-३, पडेगाव-१, नवाबपुरा-३, सिद्धार्थनगर-२, एन बारा, छत्रपतीनगर-२, छावणी-१, सिडको -१, सिंधी कॉलनी -१, जयभवानीनगर -४, श्रीरामनगर, गारखेडा -१, बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा -१, रामनगर-२, प्रकाशनगर, मुकुंदवाडी-१, टीव्ही सेंटर-३, राधास्वामी कॉलनी, हर्सुल-२, झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ-१, बीड बायपास-२, बालाजीनगर -४, नाथनगर -३, सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा-१, औरंगपुरा-१, टिळकनगर-२, सराफा परिसर-२, एन अकरा-४, एन चार सिडको-२, एन एक सिडको-१, हर्सुल टी पॉइंट -३, नक्षत्रवाडी-१, मिलिट्री हॉस्पीटल-१, एन पाच सिडको-१, चिकलठाणा-१, एकनाथनगर-१, विजयनगर -६, गारखेडा परिसर-१, श्रीकृष्णनगर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात २१ रुग्ण
ग्रामीण भागात २१ रुग्ण आढळून आले आहेत. 
त्यात साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ-१, अर्बन व्हॅली जवळ, बजाजनगर-१, शिवालय चौक, बजाजनगर-१, कुंभेफळ -३, देऊळगाव बाजार,सिल्लोड-२, जय भवानीनगर, सिल्लोड-१, शिवना, सिल्लोड-२, खंडाळा, वैजापूर -७, विनायक कॉलनी, वैजापूर-१, जीवनगंगा वैजापूर-१, खालचा पाडा, शिवूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker