दलित अत्याचार विरोधी कृती समितीची निदर्शने

Foto
गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात दलितांवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. राज्य शासन या घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनांनी केला. त्याविरुद्ध आज दलितांच्या विविध पक्ष संघटनांच्या वतीने दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी श्रावण गायकवाड, सुंदर साळवे, कुणाल खरात, सचिन निकम, राजू आमराव, मिलिंद दाभाडे, विजय वाहूळ आदींची उपस्थिती होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker