अशफाक शेख / सांजवार्ता ऑनलाईन Mar 21, 2020
रशिया व कझाकिस्तान येथून फिरून आलेल्या त्या महिला प्राध्यापिकेचे दोन्ही स्व्यब रिपोर्ट निगेटिव्ह. सोळा मार्च रोजी या प्राध्यापिकेचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आल्याने खळबळ माजली होती. उपचारानंतर या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहरवासियाना मोठा दिलासा मिळाला आहे. एकूणच आता औरंगाबाद कोरोना मुक्त झाले आहे. य संदर्भात जिल्हाशल्य चिकीत्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलतांना माहिती दिली.