लोकशाहीत संविधानाने जो अधिकार दिला आहे त्याचं जतन करण्याची वेळ-शरद पवार
निवडणूक आयोग लाचार झालेला आहे , उद्धव ठाकरेंची मोर्चात टीका
दुबार मतदार दिसला तर त्याला बडव बडवा, राज ठाकरेंचा पवारांसमोर मनसे स्टाईल , मतदान याद्या साफ करा आणि निवडणुका घ्या : राज ठाकरे
मुख्यमंत्री फडणवीसांची अजित पवारांवर कुरघोडी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवरुन महायुतीत नव्या तणावाची ठिणगी
बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करा, सगळ्यांचे फोन सर्व्हिलन्सवर वक्तव्यानंतर संजय राऊतांची मागणी
काँग्रेसकडून आरोप आमदारांना एकाच ठेकेदाराने दिल्या 21 डिफेंडर गाड्या !!
महायुतीत वादाचे फटाके, मित्रपक्षच संपवत असल्याने शिंदे गटात असंतोष, भाजपला थेट टक्कर देणार
पालिका निवडणुकीसाठी आघाडीचे सूत्र उद्धव ठाकरेंकडे? मनसे, शिवसेना एकत्र लढणार असल्याची संजय राऊत यांनी केली घोषणा
काँग्रेसही अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच : संजय राऊत
फडणवीसांना निवडणूक आयोगाचा वकील कुणी केले? संजय राऊतांची टीका