जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात १०० कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही २११७१ झाली आहे.
जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण २११७१ कोरोनाच्या रुग्णांपैकी आतापर्यंत १६१५३ जण बरे झाले तर आजपर्यंत ६३८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. सध्या ४३८० रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरात आढळले ६१ रुग्ण
शहरात आज सकाळी ६१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नाहिदनगर -१, इतर-३, एनआरएच हॉस्टेल परिसर-१, घाटी परिसर -२, पहाडसिंगपुरा -१, पदमपुरा-२, दशमेशनगर -१, संजयनगर मुकुंदवाडी -१, अरीहंतनगर-१, एन -१३ हडको-१, राधास्वामी कॉलनी-४, कोटला कॉलनी-३, नागेश्वरवाडी -१, लघुवेतन कॉलनी-१, एन -७ सिडको-१, शिवाजीनगर, सिडको-२, मंजितनगर-२, मयुरपार्क-२, हर्सुल-१, नंदादिप सोसायटी-१, एन-१२ हडको-१, छावणी रुग्णालय-२, अजबनगर -२, सिंधी कॉल्नी -१, आंबेडकरनगर-२, अविष्कार कॉलनी-१, अंगुरीबाग-१, पवननगर हडको-१, भावसिंगपुरा -१, आयटीसी पार्क, पडेगाव -७, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी-२, जाधवमंडी राजाबाजार-२, हडको-१, जयभवानीनगर-१, मयुरपार्क, टिव्ही सेंटर-१, सह्याद्री हिल्स, गारखेडा -१, कॉलनी माजी सैनिक, पडेगांव-१, साईनगर पडेगाव-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात ३९ रुग्ण
ग्रामीण भागात ३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वनगांव-१, पालेाद-१, वडाळी, गंगापुर-१, बिडकीन-१, घायवत वस्ती पानगव्हान-३, म्हाडा कॉलनी बजाजनगर-१, छत्रपतीनगर बजाजनगर -१, सारा व्यंकटेश सोसायटी बजाजनगर -१, शनिदेवगाव वैजापुर-२, शास्त्रीनगर सिल्लोड-२, बालाजीनगर सिल्लोड-१, लिखाखेड सिल्लोड -१, शाहुनगर सिल्लोड-१, ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर सिल्लोड-२, शिवाजीनगर सिल्लोड -१, निल्लोड सिल्लोड-३, तिलकनगर सिल्लोड-३, पोलिस स्टेशन परिसर वैजापुर-२, स्वामी समर्थनगर वैजापुर -५, स्टेशन रोड वैजापुर-१, काटेपिंपळगाव वैजापुर -१, संतोषीमाता मंदिर वैजापुर -१, एसडीएच परिसर वैजापुर-२, किशन कन्हैयानगर, मोहटादेवी परिसर-१ या भागातील कोरोनाबाधित आढळले आहेत.