मराठवाडा मुक्‍ती दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सिद्धार्थ उद्यानाची पाहणी

Foto
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.या पर्शवभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज मनपा,पोलीस, व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सिद्धार्थ उधनातील कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यात आली.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त सिद्धार्थ उध्यानात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम  पार पडणार आहे.या कार्यक्रमात अनेक व्ही व्ही आयपिंची उपस्थिती राहणार असून त्या पार्शवभूमीवर आज आज जिल्हा प्रशासन पोलीस, आणि मनपा अधिकार्‍यांनी स्थळ पाहणी केली.यावेळी पोलीस आयुक्त  डॉ. निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय,उपजिल्हाधिकारी (साप्र) रिता मेत्रेवार आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते