गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत कोरोना विषाणूची शिरकाव झाला आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने लता मंगेशकर यांची इमारत सील करण्यात आली आहे.