सुधारक नाईक जागतीक किर्तीचे जलतज्ज्ञ : डॉ. प्रकाश बावस्कर

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सुधाकरराव नाईक हे भारतीय बहुजन समाजाचे राजकारणी व जागतीक किर्तीचे जलतज्ज्ञ होते, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश बावस्कर यांनी प्रतिपादन केले. 

ते नाईक यांच्या जयंती म्हणुन प्रमुख पाहुणे स्व. कडुबा पा. साखळे ग्रंथालय कार्यक्रम बोलत होते. संस्थाधक्ष प्रा शिवराम साखळे, सचिव अशोक साखळे, ग्रा.पं. प्रशासक नामदेवराव साखळे, संतोष साखळे, बाळा बावस्कर उत्तम बाबा साखळे, हरिदास साखळे, गणेश साखळे, संजय साखळे, सामाजिक कार्यकर्ते राजू डापके, सुनील बावस्कर, संभाजी साखळे, गणपत सरोदे, माधव काळे, सुभाष साखळे, समाधान भाले, ग्रंथापाल ललिता साखळे, चंद्रभान साखळे, विशाल साखळे याची उपस्थित होते