जिल्ह्यात आज १४६ कोरोनाचे रुग्ण वाढले

Foto
 जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या कोरोनाच्या अहवालानुसार १४६ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १८९९९ झाली आहे. 

जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण १८९९९ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १४२१७ रुग्ण बरे झाले तर आजपर्यंत ५९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या ४१८७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
शहरात ११२ रुग्ण
शहरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ११२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात हर्सुल-१, जलाल कॉलनी-२, सईदा कॉलनी-१, खडकेश्वर-१, गजाननकॉलनी-१, हडको, पवननगर -४, जवाहर कॉलनी-२, बालाजीनगर-१, इतर-१७, एन अकरा टीव्ही सेंटर-१, राधास्वामी कॉलनी-१, एन सहा सिडको-१ पिसादेवी-२, एन आठ सिडको-३, जंगम गल्ली -१, राहुलनगर-१, एन दोन सिडको-१, शिवनेरी कॉलनी-१, एमजीएम हॉस्पीटल परिसर -१, कासलीवाल तारांगण, मिटमिटा-२, एन अकरा नवनाथनगर-३, जटवाडा रोड -१, जाधवमंडी -२, जयभवानीनगर-१, गारखेडा-१, कामगार चौक-१, संतोषीमातानगर-१, सोहेल पार्क -१, चौधरी कॉलनी-१, सुभेंद्रनगर-१, कांचनवाडी-१, जालना रोड-१, पवननगर-१, टीव्ही सेंटर-१, पानाजीमाता मंदिर, हंतीपुरा-१, कल्याणनगर -१, राजनगर, मुकुंदवाडी -१, अमितनगर, नंदनवन कॉलनी-१, वैजंयती नगर, देवळाई-१, विजयनगर, गारखेडा -१, बसय्यैनगर -३, रंगार गल्ली-१, छावणी परिसर-२, कासलीवाल मार्वल-२, ज्योतीनगर -१, एन दोन सिडको -१, हमालवाडा-२, तापडिया मैदान परिसर-१, घाटी परिसर -२, उस्मानपुरा-१, संजयनगर, मुकुंदवाडी -१, हर्सुल टी पॉइंट-९, हिनानगर, चिकलठाणा -१, पदमपुरा-३, सातारा परिसर-१, पुंडलिकनगर-१, कैलासनगर-१, रेहमानिया कॉलनी -१, विश्रांतीनगर, मुकुंदवाडी-२, व्यंकटेशनगर-१, कॅनॉट सिडको -२, एन सहा सिडको-२, सावंगी हर्सुल-१, एन नऊ-३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
ग्रामीण भागात ३४ रुग्ण
ग्रामीण भागात ३४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात 
कडेठाण, पैठण-१, राजापूर, पैठण-१, रांजणगाव-१, डोवडा, वैजापूर -१, वैजापूर-१, बजाजनगर-३, पिशोर, कन्नड -१, कन्नड-१, करंजखेड, कन्नड-१, घाटनांद्रा, कन्नड-१, आंबेलोहळ-१, सिल्लोड -१, वैजापूर-१, सुंदरवाडी, झाल्टा-१, आळंद, फुलंब्री-१, सारा किर्ती, बजाजनगर -१, साजापूर-१, भवानीनगर, पैठण-१, बालाजी विहार, पैठण -३, गणेशघाट, पैठण-१, साळीवाडा, पैठण-१, परदेशीपुरा, पैठण-१, नवीन कावसान, पैठण-१, हमाल गल्ली, पैठण-१, धनायत वसती, गंगापूर -२, काटे पिंपळगाव-१, गंगापूर-२, हनुमान नगर, अजिंठा -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.