हाथरस प्रकरणी असंघटित कामगार काँग्रेसची निदर्शने

Foto
 उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या अशी मागणी करीत महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी योगी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस बलात्कार प्रकरणाने संतापाचे वातावरण आहे. योगी सरकार महिलांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. योगी सरकारच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बलात्काऱ्यांना फासावर लटकावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker