छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एका धार्मिकस्थळ परिसरात झुला पाहण्यासाठी गेलेल्या ७ वर्षांच्या चिमुकल्याला फूस लावून आत नेऊन त्याच्यासोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी उमेर फकिरा शेख (वय २०, रा. नेहरूनगर, कटकट पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी पीडित मुलाच्या ३२ वर्षीय पालकाने या प्रकरणी
१२ जूनपर्यंत पोलीस कोठडी
गेट) याला १२ जूनपर्यंत तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांचा मुलगा १ जून रोजी सकाळी ११ वाजता जवळच्याच एका धार्मिक स्थळाच्या बाजूला असलेला झुला पाहण्यासाठी गेला. तेथे आरोपी उमेरने त्याच्याशी गोड बोलून विश्वासात बुधवंत यांनी दिली.
घेतले. त्यानंतर त्याला धार्मिक स्थळाच्या आत घेऊन गेला. तेथे त्याच्यासोबत अश्लील चाळे केले. त्यामुळे तो चिमुकला घाबरला. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला असता आरोपी उमेरने त्याला बाहेर आणून सोडले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. हा प्रकार ४ जून रोजी मुलाने आईला सांगितला. त्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बोंडेकर, हवालदार अजीज खान करीत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











