छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मराठवाडा इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशन (मिसा) तर्फे शपथविधी समारंभव विशेष औद्योगिक माहिती सत्राचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश तोतला व उपाध्यक्ष श्याम पाटील यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी मावळते अध्यक्ष अमित कोरडे यांनी कार्यकाळाचा आढावा घेतला. कार्यक्रमास सीएमआयएचे उत्सव माछर, अथर्वशेष नंदावत, मिहिर सौंदलगेकर, रवींद्र मानवतकर प्रमुख पाहुणे म्हणून
कार्यक्रमास मिसाचे सचिव प्रभंजन महतोले, खजिनदार केतन रत्नपारखी, सहसचिव सागर मालानी तसेच संचालक राहुल जाजू, तुकाराम जाधव, जितेंद्र डोबोळे, एस. एम. पवार, गोविंद दरख, अभिजीत अडसूळ, कृष्णा तांदळे आणि भाऊसाहेब गवळी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. तसेच माजी अध्यक्ष प्रफुल्ल मालानी, सुनील बोरा, विजय जैस्वाल, समीर कानड़खेड़कर, पंकज लोया आणि सूरज दुमणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
-
-
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













