सीबीआयने मान्य केला एम्सचा अहवाल

Foto
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये रोज नव्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की यामध्ये काही घातपाताचा प्रकार होता याविषयी सीबीआयकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी एम्सने त्यांच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. मीडिया अहवालाच्या मते आता सीबीआयने देखील हे मान्य केले आहे की सुशांतने आत्महत्याच केली होती. सीबीआयने अनेकदा त्यादिवशी नेमकं काय घडलं हा सीन रिक्रेएट केला आणि त्यानंतर ते या निर्णयावर पोहोचले आहेत की अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्याच केली आहे.  याप्रकरणाची पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी सीबीआयने एम्सकडून याप्रकरणात दुसर्‍यांदा तपास करण्यास सांगितले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker