बिडकीन, (प्रतिनिधी) : बिडकीन येथे सर्वप्रथम महापुरुषांना अभिवादन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी सकाळी सात वाजता ध्वजरोहण चा कार्यक्रम यांच्या हस्ते करण्यात आला.
त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बिडकीन येथे शालेय समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ध्वज रोहन करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे सात वाजून ३० मिनिटांनी डॉ. वैद्यकीय अधीक्षक शाईन आसमा हस्ते ध्वजारोहण यांच्या करण्यात आले.














