पिंपरी-चिंचवडमध्ये 20 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

Foto
 पिंपरी-चिंचवड, 08 ऑक्टोबर : पिंपरी-चिंचवड इथे बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी आणलेले एम.डी. ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पोलिसांना अवैध ड्रग्सचा साठा जप्त करण्यात मोठं यश आलं आहे. जवळपास 20 कोटी रुपयांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शेल पिंपळगाव इथे ही कारवाई करण्यात आली आहे. चेतन फक्कड दंडवते, आनंदगीर मधुगिर गोसावी, अक्षय शिवाजी काळे, संजिवकुमार बन्सी राऊत, तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम अशी अटक केलेल्या 5 आरोपींची नावे आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker