शिवसेना माजी नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

Foto
 शिवशंकर कॉलनी शिवसेनेच्या नगरसेवकाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. याच पंचवार्षिक मध्ये ते मनपा प्रभाग सभापती होते.
  शिवशंकर कॉलनीत राहणारे  नगरसेवक ४७ वर्षाचे होते. केमोथेरपीद्वारे त्यांच्यावर उपचारही सुरू होते. २६ जूनला एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या तपासणीत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  दरम्यान, आज  ( दि.७) दुपारी त्यांचा उपचारादरम्यान  मृत्यू झाला. या घटनेने शिवशंकर कॉलनी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker