वैजापूर नगर पालिकेसाठी २१० अर्ज दाखल

Foto
नगराध्यक्षासाठी ८ अर्ज,  भाजप शिवसेना युती नाहीच

वैजापूर, (प्रतिनिधी)  : वैजापूर नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी नगरसेवक पदासाठी ७० नगराध्यक्षपदासाठी
४ अर्ज त्यामुळे एकूण अजाँची संख्या २१८ झाली आहे. दरम्यान वैजापूर येथे भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युती झाली आहे. भाजप एकोणावीस
तर राष्ट्रवादी अजित पवार गट ६ जागा लढवणार आहे. अनेक उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अनेकांची निराशा झाली. अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरले आहे.
त्यामुळे अपक्ष कोणाची डोकेदुखी वाढवतात. हे कोणासाठी फायदेशीर ठरतात,

नगराध्यक्षा पदाचे उमेदवार : 
भाजप, शिल्पा दिनेश परदेशी डॉ. दिनेश परदेशी दशरथ बनकर शिवसेना शिंदे गट, संजय बोरणारे काँग्रेस, सुभाष गायकवाड श्यामराव गायकवाड याची गोळा बेरीज शहरात सुरू आहे. त्यामध्ये २१ नोव्हेंबर रोजी कोण माघार घेते व कोण रिंगणात राहते हे स्पष्ट होणार आहे.