हक्क; केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगर, : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदान केंद्रावर एकूण ३४३ मतदारांची नोंद होती. त्यापैकी १९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे केंद्रावर सुमारे ५८ टक्के मतदान झाले. मतदान केलेल्या मतदारांमध्ये १५१पुरुष व ४८ महिला मतदारांचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली. रावसाहेब खिल्लारे यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली.बियोलो योगेश आहिरे व चरन जारवाल यावेळी मतदान केंद्र अधिकारी अनुप कुलकर्णी, पी. आर. निबाळकर, गजानन चिडरवार, विनोद मगरे व हर्षद गिलनकर यांनी मतदान प्रक्रियेशी संबंधित कामकाज पाहिले. पोलिस पाटील प्रमोद साठे, गणेश आस्वार, अमोल साठे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.