भगवान महावीर जयंतीनिमित्त पैठण गेट येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

Foto
भगवान महावीर जयंतीनिमित्त पैठण गेट येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो जैन बांधव-भगिनी सहभागी झाले होते. शोभायात्रेत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणार्‍या चिमुकल्यांनी लक्ष वेधून घेतले.