जिल्ह्यात आज ६९ कोरोनाबाधितांची वाढ

Foto
जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ६९ कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १४१९२ वर जाऊन पोहचली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या १४१९२ कोरोनाबाधितांपैकी १०१९२ बरे झाले तर आतापर्यंत ४७५ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३५२५ रुग्णांवर वर उपचार सुरु आहे. 
शहरात ४३ रुग्ण
शहरात ४३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात छावणी-१, एनएच हॉस्टेल, घाटी परिसर -१, बन्सीलालनगर-३, उस्मानपुरा -१, बजाजनगर -१, पदमपुरा-८, शिवाजीनगर-२, म्हाडा कॉलनी-३, सावित्रीनगर, चिकलठाणा -१, बालाजीनगर -२, जवाहर कॉलनी -१, सिंधी कॉलनी-१, पुंडलिकनगर-५, रमानगर-१, शिल्पनगर-१, छत्रपतीनगर-१, मिटमिटा -३, जहागीरदार कॉलनी -१, मिलिट्री हॉस्पीटल परिसर, छावणी -२, विजयनगर, शिवनेरी कॉलनी, गारखेडा -२, सदाशिव नगर, सिडको-१, इतर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात २६ रुग्ण
ग्रामीण भागात २६ रुग्ण आढळून आले आहेत. ऋषीकेशनगर, रांजणगाव-१, अजिंठा -१, वांजोळ, सिल्लोड -१, रांजणगाव-१, पानवडोद, सिल्लोड-१, मारोती नगर, गंगापूर -१, गंगापूर-१, शांतीनाथ सोसायटी आकाश विहार, बजाजनगर -१, पारिजात सोसायटी बजाजनगर-१, देवदूत सोसायटी बजाजनगर-२, पाटील कॉम्प्लेक्स परिसर, बजाजनगर-१, स्वामी समर्थ नगर, बजाजनगर १, बकवालनगर, नायगाव -१, सावतानगर, रांजणगाव, वाळूज -१, श्रद्धा कॉलनी, वाळूज -१, लेन नगर, वाळूज-२, सोनवाडीनगर, कन्नड -१, दाभाडी, कन्नड-१, हतनूर, कन्नड -१, बाजारसावंगी, खुलताबाद-२, पाचोड, पैठण-१, जोगेश्वरी, रांजणगाव -१, सोनार गल्ली, गंगापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.