आणि पोलीस आयुक्त फोटोग्राफर बनतात तेव्हा...!

Foto

कामाचा प्रचंड व्याप असूनही अनेक अधिकारी आपले छंद जोपासतात. अनेक अधिकारी उत्तम क्रीडापटू आहेत, अनेकांना गायनाची आवड आहे. शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांच्यातील या कलागुणांची ओळख शहरवासीयांना झाली. निमित्त होते खंडोबा मंदिरातील किरणोत्सवाचे... सूर्याची किरणे थेट मंदिरातील मूर्तीवर पडतात हा दुर्मिळ आणि मनमोहक क्षण पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी इतक्या सूक्ष्मपणे आणि अलगद टिपला की हा फोटो एखाद्या नामांकित फोटोग्राफरने तासन्तास प्रयत्न करून टिपला की काय असेच वाटते.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions