विद्यानगरमधून वकिलाची कार पळवण्याचा प्रयत्न फसला

Foto

छत्रपती संभाजीनगर, पुन्हा ऐरणीवर आला आहे. अॅड. (सांजवार्ता ब्युरो): विद्यानगर फिर्यादी संदेश रमण पाटील (४३) परिसरात भरदिवसा एका यांनी आपली कार (एमएच-०५-पळवण्याचा बीई-८०२१) पार्किंगमध्ये लावली थोडक्यात होती. पहाटे बलेनो कारमधून (एमपी-०३-झेडडी-१६५४) दोन अज्ञात चोरटे तिथे आले. त्यांनी पाटील यांच्या कारच्या डाव्या बाजूच्या मागील दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि वायरशी छेडछाड करत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अपयश आल्याने त्यांनी पळ काढला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वकिलाची कार चोरट्यांचा प्रयत्न फसला. दिग्विजय अपार्टमेंटसमोर पार्क केलेल्या एका ब्रेझा कारची काच फोडून मध्य प्रदेश (एमपी) पासिंगच्या कारमधून आलेल्या दोन चोरट्यांनी कार चोरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी कारच्या इग्निशन सिस्टीमशी छेडछाड केली, मात्र सुदैवाने वाहन सुरू न झाल्याने मोठा अनर्थ टळला आणि चोरट्यांना रिकाम्या हाताने पळ काढावा लागला. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी (दि. १६) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला असून, या घटनेमुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या संशयितांचा शोध घेत आहेत. आधारे