जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन उत्साहात

Foto
: पैठण, (प्रतिनिधी) : तालुक्यातील दादेगाव हजारे येथे शनिवारी जागृत दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या प्रांगणात जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज मंदिराचे भूमिपूजन पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजु भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख माणिक महाराज मोरे, जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज पुरुषोत्तम महाराज मोरे, कृष्णा महाराज नवले, कृष्णा महाराज कोरडे, भास्कर महाराज बारे, खरेदी विक्री संघांचे सभापती बाबुराव पडुळे यांच्या उपस्थितीत जगदगुरु संत श्री. तुकाराम महाराज मंदिराचा भूमिपूजन सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल हजारे, उद्योगपती त्रिंबकराव भुकेले, दिगंबर हजारे, प्रभाकर हजारे, गणेश गहाळ, नारायण थोटे, दिपक हजारे, चेअरमन आबासाहेब हजारे, परसराम हजारे, भागवत हजारे, नामदेव गहाळ, शिवाजी हजारे, भाऊसाहेब हजारे, महेश थोटे, नामदेव हजारे, रामेश्वर हजारे, राजेंद्र हजारे, बळीराम हजारे, संदिप हजारे, देविदास हजारे, संतोष हजारे, अरुण हजारे, अविनाश हजारे, काकासाहेब हजारे, सचिन हजारे, कैलास आढाव, कल्याण हजारे, अशोक भुकेले, भाऊसाहेब गोरे, नारायण येरे, दत्ता सातपुते, विनोद हजारे, विष्णू नवले, ज्ञानेश्वर हजारे, लक्ष्मन बारे,
अर्जुन गहाळ, संभाजी गव्हाणे, दत्तात्रय काकडे, भाऊसाहेब गहाळ, अमोल गहाळ, अतुल हजारे, भुजंग हजारे, संस्कार हजारे, दत्ता शिंदे, किरण वाहूळे, अजिंक्य झिने, शहाजी झिने, अरुण झिने, राजेंद्र गिरी यांच्यासह महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.