अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : समृद्धी महामार्ग आणि धुळे - सोलापूर महामार्गाच्या उडाणपुलाखाली अज्ञात वाहनाने दुचाकीला बोरदार धडक दिल्याने रामदास जनार्दन बंगारे (वय ४३, रा. माळीवाडा) यांचा मृत्यू झाला. 

शुक्रवारी (दि. ६) ही घटना घडली. रामदास बंगारे रामदास ढंगारे हे होंडा शाइन (क्र. एमएच २० जोए ४१६६) दुचाकीवरून परी येत असताना उडाणपुलाखाली अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धड़क दिलो पात ते गंभीर जखमी झाले.

माहिती मिळताच जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या मोफत स्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी स्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, फनी, दोन मुले व एक भाऊ असा परिवार आहे.