महाशिवरात्रीनिमीत्त दीपोत्सव

Foto
महाशिवरात्रीनिमीत्त दीपोत्सव 
छत्रपती संभाजीनगर, येथील साहित्य संगीत कला मंचच्या वतीने शिवरात्रीनिमित्त पैठण तालुक्यातील शेकटा येथील पुरातन बारव येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भक्ती रंग नादब्रह्मच्या वतीने भक्ती संगीताचे आयोजन केले होते. दरम्यान संगीत, साहित्य तसेच पुराण वस्तू प्रेमींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.