औरंगाबाद- शहरातील सिडको परिसरात असलेल्या कलाग्राम येथे रविवार (ता.१८) संध्याकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
#Videoऔरंगाबादेतील कलाग्रामला भीषण आग