गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यासह शहरात जिल्हा परिषद शाळा मैदानावर मुख्य ध्वजारोहण जि. प. शाळा, पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगापूर पोलीस स्टेशन, नगर परिषद, भूमी अभिलेख कार्यालय, अरबी मदरसा, तुराबुल शाळा, तलत शाळा, धूत शाळा तसेच शासकीय कार्यालय, मुक्तानंद महाविद्यालय, विविध ठिकाणी प्रजाप्रजासत्ताक दिन शासकीय-निमशासकीय शाळा विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा.
जिल्हा परिषद शाळा मैदानावर संस्कृतिक कार्यक्रम चा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळा मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण तहसीलदार नवनाथ वगवाड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार सचिन वाघमारे,
चैनसिंग बहुरे, अँड. शिवप्रसाद बन्सोडे, अव्वल कारकून महमंद बागेस, विजय भंडारी, दिपक राजपूत, बंगले, सदावर्ते, मुरकुटे, सर्वेश भाले, गंगापूरचे तलाठी नसीर शेख, कलीम शेख आदी उपस्थित होते. गणेश लोणे, लाला शेख, सय्यद नवाज, या प्रसंगी गंगापूर तालुक्यांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह जिल्हा परिषद तर विद्यार्थी विविध महापुरुषांची वेशभूषा धारण करत विविध मनोजरंजनपर कार्यक्रम पार पडले.
पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पालवे, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व पोलीस
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगर परिषद व शहरातील मारुती चौकातील ध्वजारोहण नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अमोल जगताप, मुख्याधिकारी संतोष आगळे, नगरसेवक फैसल चाऊस, राष्ट्रवादीचे गटनेते संतोष अंबिलवादे, मुजफ्फरनगर येथील डॉ. नौशाद, नगरसेवक राकेश कळसकर, सलमाजबीन अनिस कुरेशी, वर्षा विशाल गायकवाड, नगरसेवक सोपान देशमुख, नगरसेवक सय्यद अख्तर, भाग्येश गंगवाल, दिनेश गायकवाड, खलोद नाहादी, बदर जहुरी, वजोद कुरेशी, बाळू शेठ गुंड्याच्या, मेजर भाऊसाहेब पाटील, प्रशासकीय अधिकारी स्वप्नील लघाणे, सलीम जागीदार, गणेश ठुबे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.














