छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : उत्तमनगर, जवाहर कॉलनी परिसरातील उत्साहात रुद्राक्ष गणेश मंडळाच्या गणेशोत्सवाला आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. मंडळाच्या वतीने आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई तसेच धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रुद्राक्ष
गणेश मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी
रुद्राक्ष गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शेख हाफीज, अध्यक्ष समर्थ वाघ, उपाध्यक्ष विश्वास
खरात, सचिव सुदर्शन वाघ, खजिनदार जय हिवाळे, सदस्य समीर शेख, अविनाश खैरनार, विशाल खरात, विजय रुपनर, दिगंबर जंगले, विक्रांत हिवाळे, कृष्णा खैरनार, राम रुपनर, अनिकेत म्हात्रे, राजवीर रुपनर, जमीर शेख, रेहान शेख, रुद्राक्ष बागुल, आदित्य हिवाळे, तनिक तुरेराव यांच्यासह आदी सहकार्य करत आहेत.















