लॉकडाऊनमध्ये मुलीचे अपहरण...

Foto
वाळुज औद्योगिक वसाहतीतील १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. १७ वर्षीय मुलगी अचानक घरातून काही एक न सांगता निघून गेली आहे. कुटुंबियांनी तिचा नातेवाइक व मैत्रिणींकडे शोध घेतला. तसेच सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. म्हणून तिचे अपहरण करण्यात आल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker