लिहाखेडी ता. सिल्लोड येथे भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  लिहाखेडी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबाभवानी यात्रेनिमित्त आयोजित भव्य शंकरपट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा नेते सुरेश बनकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी उपस्थित राहून सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थांचा उत्साह आणि सहभाग अतिशय प्रेरणादायी होता.
यावेळी भवन मंडळ तालुकाध्यक्ष एकनाथ हिवाळे, माजी सरपंच राजेंद्र दांडगे, चेअरमन अशोक साखळे, माजी सरपंच दिलीप पाटील, प्रा. शिवराम साखळे, भवन मंडळ उपाध्यक्ष हरीदास साखळे, विनोद चव्हाण, गणेश बावस्कर, कृष्णा फरकाडे, अतुल थोरात. देविदास साखळे. गजानन बावस्कर. सुभाष भिका फरकाडे. कृष्णा एकनाथ फरकाडे. प्रभू बाबा बावस्कर. योगेश बावस्कर. विष्णू एकनाथ फरकाडे. राजू साखळे. नवनाथ फरकाडे. विठ्ठलांना फरकाडे. गजानन फरकाडे, मा. सरपंच भाऊलाल चव्हाण. संजय तुकाराम बावस्कर, बाबू मुळे. शांताराम दनके, संदीप तुकाराम साखळे, विष्णू रुपराव बावस्कर, समाधान बावस्कर, नाना बावस्कर, सांडू बाबा सपकाळ, गजानन गोराडे, विशाल साखळे, आप्पा साखळे, प्रशांत सपकाळ, घड्याळ चालक गणेश पळसकर. तालुक्यातून जिल्ह्यातून व जिल्हा बाहेरील जोडी मालक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते  मोठ्या संख्येने गावकरी.
 उपस्थित होते.