सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यामध्ये काल चार वाजून वीस मिनिटाला कडाक्याचा वारा आणि रिमझिम पाऊस पडला. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि
परिसरामध्ये शेतकऱ्याची अतोनात नुकसान झाले आहे. 

शेतकऱ्याच्या हाताशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यातच काही ठिकाणी गारांचा पाऊस तर जोराचा वारा घरावरील पत्रे उडाली. तर काही ठिकाणी गाय गोठ्याचे साऱ्यांचे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांने ठेवलेल्या चाऱ्यांवर वीज पडली.