सातत्य ठेवून अभ्यास केल्यास यशाचे शिखर गाठता येते : रविंद्र ठाकरे

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सतत सातत्य ठेवल्यास आपण जीवनाल निश्चितच यशस्वी होऊ शकतो, आपण कोणत्या गावाचे, कोणत्या शाळेचे आहेत याला महत्त्व नाही, तुमची जिद्द, चिकाटी महत्वाची ठरत असते, असे प्रतिपादन सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांनी लिहाखेडी (ता. सिल्लोड) येथे बोलताना केले,

कै, कडुबा पा. साखळे ग्रंथालय, छत्रपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, विविध का.का. सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे दिवाळी पाडव्यानिमित्त स्नेह मिलन व जिल्हास्तरीय सामान्य स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात झाला.

अध्यक्षस्थानी माजी आमदार सांडु पाटील लोखंडे, आयोजक प्रा.शिवराम साखळे, विविध सहकारी सोसायटी चे बेअरमन अशोक पाटील साखळे, भाजप भवन मंडळाचे अध्यक्ष एकनाथ हिवाळे, सरपंच नामदेवराव साखळे, खेडीलिहा चे सरपंच बाजीराव डापके, प्रा. संजय कळात्रे, गटविकास नवनाथ डापके, मुख्याध्यापक दिलीप साखळे, प्रा. सदाशिव डापके, बाजीराव मा. बावस्कर, भाजप भवन मंडळाचे उपाध्यक्ष हरिदास साखळे, कृष्णा पा. साखळे, बाळाराम पा. बावस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी सांडु पाटील, संदिप साखळे, नामदेवराव साखळे, सदाशिव डापके, दिलीप साखळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. शिवराम साखळे यांनी केले तर सुत्र संचालन हरिदास पाटील साखळे यांनी केले. या वेळी वाचन प्रेरणा निमीत्त घेतलेल्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्याथ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सचिन काळे,, संतोष पाटील साखळे, गजानन जाधव, विष्णू फरकाडे, अंबादास सपकाळ, कृष्णा पाटील बावस्कर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, संशोधक संदिप साखळे, राज्य कर निरीक्षक सुधीर सपकाळ, विष्णू बावस्कर, विनोद चव्हाण, कृष्णा साखळे, गणेश धनवई, राजु हिवाळे, ज्ञानेश्वर कळाने बावस्कर, सयाजी गोरे, देविदास सपकाळ, संजय साखळे, विष्णू फरकाडे, विलारा बावस्कर, संजय सपकाळ, उमाजी साखळे, अतुल, थोरात, ऋषिकेश साखळे, समाधान भाले, ज्ञानेश्वर साखळे, गजानन वाघ, नाना राकडे, शांताराम दनके, जगन गायकवाड, भगवान सिरसाठ, बाळा फरकाडे, देवराच साखळे, केशवराव फरकाडे, अक्षय साखळे, विशाल साखळे, चंद्रभान साखळे, मारोती फरकाडे, सुनील बावस्कर, कडुबा धनवई यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवठी आभार विष्णू फरकाडे यांनी केले.