स्वातंत्र्य दिनानिमित्त जायकवाडी धरणाच्या २७ गेटवर लेझर लाईटची विद्युत रोषणाई

Foto
पैठण येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिनानिमित्त जायकवाडी (नाथसागर) धरणाच्या २७ गेटवर लेझर लाईटची विद्युत रोषणाई करण्यात आली. हे दृश्य पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. या लेझर लाईटच्या विद्युत रोषणाईमुळे पैठण शहरासह जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.