दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) :  : तालुक्यातील विलोणी येथे १५ वर्षीय आगवधीर मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी पहलले आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 तक्रारीनुसार, आरोपीने मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याया आरोप करण्यात जात्य आहे. पोलिसांनी गुना दाखल करून मुलीचा संशयाचा शोध सुरू केला आहे. शिऊर पोलीस तात या प्रकरणी गुन्हा दाखत करण्यात
नाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मेंडके हे करीत आहेत. तसेच तालुक्यातील सफियाकरवाडी येथील वर्षीय अल्पवयीन मुलीत्य फूस लावून पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाली सहा बाजा घडली. 

या प्रकरणामुळे मुलीच्या पालकांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पोलिसांनी गुन्ना राखल करून मुलीचा आणि संशयिताचा शोध सुरू केला आहे. खिजूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभर एलांब हे करीत आहेत.