बिडकीन, (प्रतिनिधी) : येथील हकीम मोहल्ला परिसरात नुराणी मस्जिद येथे दर वर्षी प्रामणे गौसे आझम लंगर चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता नमाजे असर नंतर फातिहा खानी करून नमाजे मगरीब नंतर प्रसाद वाटप व जेवण्याचा कार्याक्रम ठेवण्यात आल होता या प्रसगी बिडकीन चे आशिके रसुल ने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचा उद्देश गोरगरिबांना गरजूंना जेवण भेटावे हा उद्देश होता या कार्यक्रमात गोड भात गरजूंना देण्यात आले
या प्रसंगी नुराणी मस्जिद चे इमाम वसीम हाफिस साहब. काजी मनिरुद्दीन. शेख
शब्बीर भाई. हफिस इनामदार. मुकतार शेख. शोकत पठाण . शफीक शेख. सदाम सय्यद. लखन पठाण. शारूख जावेद पठाण. गौस सय्यद. शारूख पठाण. शफीक बरकत. शेख मुस्ताकसय्यद. इम्रान इनामदार, अजमल शेख. युसुफ शेख. मुफीत शहा. गोड भात कार्यक्रमांमध्ये सर्व गरजू लोकांना गोड भाताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली