सिल्लोड, (प्रतिनिधी) लिहाखेडी येथील स्व. कडुबा पा. पाटील साखळे ग्रंथालय वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली.
प्रसंगी सिल्लोड तालुक्यास हनुमान चालिसा प्रत्येक गावांत पोहोचवणाते विवेक चौधरी यांचे हस्ते क्रांतीज्योती फुले यांच्या प्रतिमेत हार घालुन करण्यात आली. यावेली संस्थापक अध्यक्ष प्रा. शिवराम साखळे, चेअरमन अशोक साखळे, नामदेव साखळे, मु. अ., अध्यक्ष बाळाराम साखळे, दिलीप साखळे, मु. अ. बाळा बावस्कर, हरिदास साखळे, विनोद चव्हाण, गणेश बावस्कर, विष्णू फरकाडे, सुनील बावस्कर, भास्कर थोरात, जयवंत फरकाडे, ग्रंथपाल ललिता नंदकिशोर साखळे, चंद्रभान साखळे, विशाल साखळे व नागरिकांची उपस्थित होते.
















