कन्नड, (प्रतिनिधी) : तालुक्यात मका हमीभाव नोंदणी सुरू होताच व्यापाऱ्यांनी मकाचे भाव वाढविले आहेत. १ हजार २०० रुपये प्रति क्विंटलवरून थेट १ हजार ४०० ते १ हजार ८०० रुपयांपर्यंत दर पोहोचला आहे. त्यामुळे तोट्याचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ४०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन मुंबईचे संचालक पांडुरंग घुगे यांच्या प्रयत्नातून तालुक्यात शेतकऱ्यांना मकाचा हमीभाव मिळावा म्हणून अंधानेर, हतनूर, पळसगाव, करंजखेडा, चिखलठाण, खरेदी विक्री संघ या सहा ठिकाणी + शासकीय हमीभाव प्रमाणे मकाची ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली.
शेतकऱ्यांना २४०० रुपये प्रति क्विटल प्रमाणे हमीभाव मिळणार आहे.
तालुक्यात खरीप हंगामात एकूण ४९, ४९७ हेक्टर क्षेत्रावर मका पेरा झाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी मका पाण्यात मिजला, तर काही शेतकयांनी जीवाचे रान करून गंजी झाकून मका सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक
आपतीमुळे उत्पादनात मोठी घट झाली.
नियमितपणे एकरी २५ ते ३० क्विटल मका येत असताना यंदा उत्पादन थेट १५ ते २० क्विटलांवर आले आहे. मका विक्रीसाठी बाजारात व्यापारी फक्त १२०० ते १३०० नेल्यावर सुरुवातीला खासगी रुपये प्रति क्विटल दर देत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चहूबाजूंनी लूट दिली. सुरू असल्याची भावना होती. तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय याच पार्श्वभूमीवर कमड हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली. प्रतिसाद दिला असून सरकारकडून मका खरेदी सुरू होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून खासगी व्यापाऱ्यांची मनमानी सुरु होती. याचा फटका शेतकऱ्यांना होत होता. ज्यांना गरज आहे असे शेतकरी कमी दरात मका विक्री करत होते.
नोंदणीचा वेग वाढणार :
कन्नड तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व्हर डाऊन झाले असल्याने नोंदणीची साईट चालत नाही. त्यामुळे नोंदणीस अडथळा येत आहे.
नोंदणी नोंदणीवा वेग बाबतची साईट सुरळीत सुरु झाल्यास मुंबईचे संचालक पांडुरंग युगे यांनी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेड़ोसन हमीभाव नोंदणी सुरू होणार आहे. याचा शेतकऱ्यांचा फायदा झाला. तालुक्यात शासकीय मका शिक्ष नोंदणी सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अर्जुन पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष तथा समिती संचालक अकोलकर, खवीस माजी सभापती सुरेश डोळस, विक्रम चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत. जास्तीत जास्त शेत करी यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















