कन्नड, (प्रतिनिधी) : शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व स्व. पी. डी. केवट गुरुजी यांच्या पुण्यस्मरणार्थ शहरात शिवचरित्र पाल्याचे आजचे वर्तन आणि पालक, शिक्षक व समाज या विषयावरील विशेष प्रबोधनपर कार्यक्रमाचे बुधवारी (दि. ११) रोजी सकाळी ११ वाजता आयोजन
करण्यात आले आहे.
प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते गुलाबराव पाटील याच्या अमोघ वाणीतून शिवरायाचा इतिहारा आणि आजच्या सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकला जाणार आहे. इतिहास आणि वर्तमान याचा रागम गुफत गुलाबराव पाटील हे केवळ शिवचरित्रच मांडणार नाहीत, तर आजच्या काळातील महत्वाचा विषय असलेल्या पाल्याचे आजचे वर्तन आणि पालक, शिक्षक व रामाज यावरही राखोल मार्गदर्शन करणार आहेत.
आणि सस्कार शिक्षण याची सागड कशी घालावी, हे या व्याख्यानाचे मुख्य आकर्षण असेल. हा कार्यक्रम केवळ विचारांची देवाणघेवाण नसून संस्काराची शिदोरी आहे. स्व. बाळासाहेब पवार वाचनालय येथे बुधवार रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या तालुक्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या राख्येने उपस्थित राहावे, अरो आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.










