उद्योगमंत्री सामंत यांचा विरोधकांवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर, अनेक विरोधी नेत्यांनी तिथे (सांजवार्ता ब्युरो): दिल्लीत भेट देऊन सहानुभूतीच्या सुरू असलेले विद्यार्थी नावाखाली राजकारण सुरू केले. आंदोलन भरकटलेले नाही, तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार विरोधकांनी स्वतःची राजकीय यांच्या भेटीनंतर हे आंदोलन पोळी भाजण्यासाठी ते मुद्दामहून अधिक तीव्र झाल्याचा आरोप भडकवले आहे. या आंदोलनाचा त्यांनी केला. सोनम वांगचुक आधार घेऊन काही जण आपली यांच्यानंतर आंदोलन संपले ढासळती राजकीय विश्वासार्हता होते. सोनम वांगचुक यांनी आणि पक्ष वाचवण्याचा प्रयत्न उपोषण मागे घेतले, तेव्हाच हे करत आहेत, अशी जोरदार आंदोलन वास्तविकरीत्या संपले टीका राज्याचे उद्योगमंत्री उदय होते. परंतु, काही राजकीय पक्ष सामंत यांनी शुक्रवारी (दि. २४) आपले अस्तित्व टिकवण्यासाठी येथे केली. नाव न घेता उद्धव या मुद्याला खतपाणी घालत ठाकरे व राज ठाकरे यांच्यावर आहेत. त्यांनी घणाघात केला.
ऑरिक येथे उद्योगांच्या आढावा बैठकीनंतर उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिल्लीतील आंदोलनावर भाष्य करताना सामंत म्हणाले की, आंदोलनात झालेल्या लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही. मात्र, त्यानंतर
राहुल गांधींवरही निशाणा
सर्व आतापर्यंतच्या निवडणुका हारलेले राहुल गांधी या आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतः चा पक्ष वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीकाही सामंत यांनी केली. पेपरफुटीची प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे मंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












