नारायणा कोचिंग सेंटरने नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात केली उत्साहात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) नारायणा कोचिंग सेंटरच्या २०२६-२७या शैक्षणिक वर्षाच्या उद्घाटन सत्राला भव्य प्रतिसाद मिळाला. ओरिएंटेशन सत्रासाठी विद्यार्थी आणि पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जेईई आणि नीट यशाच्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक होते.
संचालक डॉ. विशाल लदनिया यांनी कार्यक्रमाची धूरा संभाळत संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पाया असलेल्या ४ सी' एसविषयी माहिती दिली. कॉमन टीचिंग, कॉमन मायक्रो शेड्यूल, कॉमन एक्झामिनेशन आणि कॉमन अॅनालिसिस संशोधनाधारित अभ्यास साहित्य, वैयक्तिक शंका न निरसन सत्रे आणि वैयक्तिक मार्गदर्शनाच्या मदतीने नारायणा
विश्वास आमची प्रेरणा : डॉ. लदनिया
▶ प्रथम सत्रातील सर्व बॅचेस फूल, तरी पालकांच्या आग्रहास्तव एक आगाऊ बॅच सुरू करत अॅडमिशन देण्यात आले. याप्रसंगी डॉ. विशाल लदनिया यांनी नमुद केले की, हा पालकांचा विश्वास आहे जो आम्हा सर्वांना कार्यमग्न राहण्याची स्फूर्ती व प्रेरणा देते.
यशोगाथा घडवण्यासाठी सज्ज आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील करिअर संधी, महाविद्यालये, प्रवेश परीक्षा आणि उपलब्ध जागांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सुरुवात कार्यक्रमाची महाराष्ट्र गीताने झाली, त्यानंतर दीपप्रज्वलन आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रशांत शुक्ला यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. दत्ता जाधव यांनी समारंभाची
प्रस्तावना केली. तर राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पालक आणि विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे संस्थेचा उत्साह वाढला असून हे शैक्षणिक वर्ष संस्मरणीय करण्यासाठी प्रयत्न अधिक वाढवले जात आहेत. पहिल्या स्लॉटच्या सर्व बॅचेस तात्काळ सुरू झाल्याची माहिती डॉ. विशाल लदनिया यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.