११ वर्षीय मुलगा जखमी; एका वर्षात ४७१ जणांना कुत्र्यांचा चावा
सिल्लोड, (प्रतिनिधी) अजिंठा परिसरात भटक्या कुल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, लहान मुले आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मंगळवारी सकाळी भटक्या कुत्र्याने झीशान शाहरुख पठाण (वय ११) याच्यावर हल्ला करून त्याच्या पायाला तीन ठिकाणी चावा घेतला, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला पुढील उपचारांसाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, दरम्यान, नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या एका वर्षात अजिंठा ग्रामीण रुग्णालयात कुत्रा चावल्यामुळे ४७१ जणांवर उपचार करण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
अजिंठा येथील राष्ट्रीय महामार्गावरील एका वॉशिंग सेंटरजवळ मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास झीशान इतर मुलांसोबत खेळत होता. यावेळी अचानक मटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. अजिंठा ग्रामीण रुग्णालयातील नौदीनुसार नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ४७१ जणांवर कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले.
या र्व आकडेवारीवरून परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे स्पष्ट होते.
घेतल्याने तो गंभीर जखमी झाला, नातेवाइकांनी त्याला तातडीने अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अँटी रेबीज सिरम केवळ जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे सांगण्यात येथील शासकीय - रुग्णालयात नेण्यात आले. आल्याने त्याला पुढील उपचारांसाठी बुलढाणा गे अजिंठ्यासह परिसरातील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने मी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
-- लहान मुलावर केला हल्ला --
राष्ट्रीय महामार्गावरील वॉशिंग सेंटरजवळ खेळत असलेल्या ११ या वर्षीय झीशान पठाणवर मटक्या कुज्याने हल्ला केला. त्याच्या पायाला तीन 1. ठिकाणी चावे लागल्याने तो गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारांसाठी 5. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला ह बुलढाणा येथे हलविण्यात आले. लहान मुलांना कुत्र्यांच्या हल्ल्याचा थोका निर्माण झाला आहे. वर्षभरातील ४७१ जणांना कुत्रा चावल्याच्या नोंदीमुळे . या समस्येची गंभीरता अधोरेखित होत आहे. निर्बीजीकरण व लसीकरण न करण्यासाठी प्रभावी मोहीम राबवावी, अशी मागणी जखमी मुलाचे नातेवाईक मोहसीन पठाण, इम्रान शेख, एजाज शेख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.















