आता ’नीट’ च्या तयारीत विद्यार्थी

Foto
 कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नीटची परीक्षा घ्यायच्या की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परंतु योग्य नियोजन करून परीक्षा घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याने परीक्षेसाठी योग्य नियोजन करून परीक्षा घेण्यात येत आहेत. विद्यार्थी देखील नीट साठी तयारी करत आहेत. शहरात घेण्यात येणार्‍या नीट साठी एकूण 17 हजार 626 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. येत्या रविवारी घेण्यात येणार्‍या वैद्यकीय प्रवेश पूर्व (नीट) परीक्षेला शहरातील 45 परीक्षाकेंद्र निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थी देखील नीट साठी जोरदार तयारी करत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker