वैजापूर, (प्रतिनिधी) : येथील प्रियंका राजपूत या ऑस्ट्रेलियामधील पर्थ या शहरांमध्ये वास्तव्य करतात त्यांचे पती सुरज राजपूत हे पर्थ - येथील शासकीय सेवेत रुजू - आहेत. प्रियंका राजपूत सुद्धा - पाठशाला हिंदी समुदाय या - शाळेत हिंदी शिकवतात. यावर्षी चा प्रियंका राजपूत यांना टीचर - ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान - करण्यात आला.
याप्रसंगी आमदार - रमेश पाटील बोरणारे, नगराध्यक्ष - डॉ. दिनेश परदेशी, मर्चेंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, - काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. नितेश शहा वैजापूरच्या माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, नगरसेविका संगीता राजपूत, जयश्री राजपूत, सविता चव्हाण, संतोषी भालेराव, वर्षा राजपूत, सुरक्षा ठाकरे, करिश्मा राजपूत, धनश्री राजपूत, दिपाली राजपूत यासह वैजापूर वासियांनी अभिनंदन केले.












