सिल्लोड येथील अहिल्यादेवी होळकर चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक येथे अभिवादनाचे आयोजन केले होते. आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नामफलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. नगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, नगरपरिषदेतील शिवसेना गटनेते सुधाकर पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, नगरसेवक नंदकिशोर
सहारे, सुधाकर गायकवाड, शेख बाबू, अशोक बन्सोड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, लताबाई जाधव, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी सुनील दुधे, पांडुरंग दुधे, बाजीराव दुधे, गोविंदराव दुधे, रामदास दुधे, भाऊराव दुधे, इंदरसिंग दुधे, काशिनाथ दुधे, सुनील पांडुरंग दुधे, आनंदा
दुधे, पंडित दुधे, सखाराम दुधे, अंबादास दुधे, शालीकराम दुधे, परमेश्वर दुधे, सुरेश दुधे, महेश दुधे, मधुकर हासे, आजिनाथ दुधे, केशव दुधे, सागर दुधे, साईनाथ दुधे, प्रभाकर हासे, सचिन दुधे, राजीव दुधे, रवी दुधे, राजधर दुधे, धनसिंग दुधे, अमोल दुधे, ज्ञानेश्वर दुधे, पंढरीनाथ दुधे, रघुनाथ दुधे, विश्वनाथ दुधे, सुरेश माने, रवी माने, अंबादास दुधे, शेषराव दुधे तसेच अविनाश गंगावणे, युवासेनेचे शिवा टोम्पे, फहिम पठाण, कृष्णा वाघ, दिलीप वाघ, संदीप हाडोळे, रमेश एंडोले आदी उपस्थिती होती.