: सिल्लोड (प्रतिनिधी) शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
















