राज्य मंडळाकडून दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Foto
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार्‍या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
बारावी लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७
दहावी लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७

बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.
२०२७  : राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बारावी बोर्ड परीक्षा ८ फेब्रुवारी २०२७ ते १८ मार्च २०२७ पर्यंत असणार
दहावी बोर्ड परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून ते १५ मार्च २०२७ दरम्यान होणार
प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा
बारावी बोर्डाच्या परीक्षा २० जानेवारी २०२७ ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणार तर बारावी बोर्डाच्या परीक्षा २८ जानेवारी २०२७ ते १३ फेब्रुवारी २०२७ दरम्यान होणार