छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पीएच.डी.
संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार (दि. १२) पासून समाजकल्याण कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला एसएफआयने पाठिंबा दर्शवला आहे. आंदोलनाला एसएफआयचे डॉ. लोकेश कांबळे, मनिषा बल्लाळ, जीवन मोरे, प्रकाश ढाले यांनीही पाठिंबा दिला आहे.
अमरावतीचे आमदार चंदू यावलकर यांना पीएचडी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले व विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














