आणखी रुग्णांची वाढ

Foto
आज 93  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 2918 झाली आहे. यापैकी 1549  रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 158 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1211 रुग्णांवर उपचार सुरू