जिल्ह्यात आज कोरोनाचे १२९ रुग्ण

Foto
जिल्ह्यातील आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १२९ कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २०८५६ झाली आहे. 

जिल्ह्यातील एकूण २०८५६ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १५७१२ जण बरे झाले तर आजपर्यंत ६३४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४५१० रुग्णांवर उपचार सुरु आहे. 
ग्रामीण भागात ६६ रुग्ण
ग्रामीण भागात ६६ रुग्ण आढळले आहेत. त्यात निधोना-१, वाळूज बजाजनगर -१, गेवराई -१, वाळूज-५, रांजणगाव-१, पिंपळगाव-१, देवगाव -१, फत्तेपूर-१, टिळकनगर, सिल्लोड-१, नायगाव-१, आझादनगर, सिल्लोड-१, निल्लोड, सिल्लोड-१, सारा वृंदावन बजाजनगर-१, गंगा अपार्टमेंट, वडगाव कोल्हाटी-१, ढवळा वैजापूर -१, पानगव्हाण, वैजापूर-१, शनिदेवगाव, वैजापूर -७, शिवाजी रोड, वैजापूर -१, टिळक रोड, वैजापूर-१, स्वामी समर्थ नगर, वैजापूर-१, आनंद नगर,वैजापूर-१, जीवनगंगा,वैजापूर-१, काटेपिंपळगाव, वैजापूर -१, सिंदीनाला फाटा, शिऊर-५, लक्ष्मीनगर, पैठण-१, पोलिस स्टेशन परिसर, पैठण-३, भवानीनगर, पैठण -१, जुनानगर रोड, पैठण -१, परदेशीपुरा, पैठण-४, श्रीदत्त मंदिर पैठण -२, नारळा पैठण -३, यशनगर, पैठण-२, यशवंतनगर, पैठण-५, न्यू नारळा, पैठण-४, श्रीराम कॉलनी, कन्नड-१, करमाड-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे. 
शहरात आढळले ६३ रुग्ण
शहरात ६३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शंभूनगर, गारखेडा-१, बेगमपुरा-१, हिनानगर, चिकलठाणा -१, बायजीपुरा-२, पडेगाव-२, लघुवेतन कॉलनी, मुकुंदवाडी-१, मयूर पार्क, संभाजी कॉलनी -१, नक्षत्रवाडी-२, रोशनगेट-२, मुकुंदवाडी -२, एन सहा सिडको-२, एसटी कॉलनी -१, ब्रिजवाडी-२, कॅनॉट प्लेस-१, इतर-७, न्यायनगर -१, एन सात सिडको-१, ठाकरेनगर-१, चिकलठाणा -२, जाधवमंडी -१, पानचक्की -१, साईनगर-१, बजाजनगर -१, हर्सुल -१, घाटी परिसर -१, अंबर हिल, जटवाडा रोड -१, अंबिकानगर-१, टीव्ही सेंटर-३, एकनाथनगर-१, कर्णपुरा-२, हरिप्रसादनगर, बीड बायपास -३, हमालवाडा-१, विजयंतनगर-१, अंगुरीबाग-२, उल्कानगरी, गारखेडा परिसर-१, औरंगपुरा -१, भावसिंगपुरा-१ , प्रोझोन मॉल परिसर -१, आमखास मैदान परिसर -१, संजयनगर, मुकुंदवाडी -१, नारेगाव-१, कृष्णानगर-१, दिवाण देवडी -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.