कन्नड येथे हजारो भाविकांनी घेतला पुरणपोळीचा आस्वाद

Foto
कञड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री क्षेत्र विटा येथे महायोगी रेवणनाथ महाराज वार्षिक यात्रोत्सवानिमित्त भक्तीचा मळा फुलला आहे. या उत्सवातील रविवारचे (ता. १२) मुख्य आकर्षण ठरले, ते म्हणजे गावकऱ्यांनी राबवलेला घरगुती महाप्रसाद हा अनोखा उपक्रम. गावातील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या घरातून पुरणपोळीचा महाप्रसाद तयार करून आणला होता. या प्रेमळ शिदोरीचा मंदिर परिसरात उभारलेल्या भव्य मंडपात तब्बल १० हजार भाविकांनी तृप्त होऊन लाभ घेतला.

यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी विटा येथील गावकऱ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. श्री क्षेत्र विटा येथे पुरणपोळीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेताना भाविक कोणत्याही बाहेरील कंत्राटदाराशिवाय, केवळ श्रद्धेपोटी प्रत्येक
विटा येथे ६५ दिंड्या दाखल रेवणनाथ महाराजांच्या यात्रेसाठी घराघरांतून महाप्रसाद घराघरांतून पुरणपोळ्या पायी प्रत्येक घराघरांतून होत्या. 

या आगळ्यावेगळ्या पंगतीमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. यात्रेसाठी परिसरातील ६५ दरम्यान, यात्रेसाठी परिसरातील झाले. टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दिशांचे पूजन केले. भगवान आश्रमाचे सत्पगिरी महा कचरू किसन मेरजे, गोरख बोर शिवाजी इंगळे, गोरख इंगळे, वाल्मीक साळुंखे, शेषराव सालमुझे, शशिकला इंगळे, भागीरथीबाई निकम, लताबाई इंगळे, बारकू इंगळे, भाऊसाहेब साळवे यांच्यासह शेकडो वारकरी सहभागी झाले होते.